Kiti Vaanu Tula Mee

सी रामचंद्र

किती वानु तुला मी किती वानु तुला मी किती वानु तुला मी भगवंता चिपव्व्या एकतारि वाजविता किती वानु तुला मी भगवंता चिपव्व्या एकतारि वाजविता किती वानु तुला मी भगवंता म्हणतात दयाघन तुज सारे तू मजवरती रुसला का रे म्हणतात दयाघन तुज सारे तू मजवरती रुसला का रे देवा थकलो हरि हरि म्हणता देवा थकलो हरि हरि म्हणता चिपव्व्या एकतारि वाजविता किती वानु तुला मी भगवंता नामामृत माझ्या ओठि तुझे नाही भजनाविण गीत दुजे नामामृत माझ्या ओठि तुझे नाही भजनाविण गीत दुजे डोळे मिठूनी तुजसी स्मरता डोळे मिठूनी तुजसी स्मरता चिपव्व्या एकतारि वाजविता किती वानु तुला मी भगवंता हो हो आहेस विधाता जगताचा कैवारी दीन अनाथांचा आहेस विधाता जगताचा कैवारी दीन अनाथांचा हाकेसरशी तू धाव अता हाकेसरशी तू धाव अता चिपव्व्या एकतारि वाजविता किती वानु तुला मी भगवंता आ आ

Written by: ANNA JOSHI, C. RAMACHANDRALyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs