Yeshil Kadhi Partun Raaya
Lata Mangeshkar, Asha Bhosle
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून
वाट पाहू किती कुठे दिसे ना
वाट पाहू किती कुठे दिसे ना
तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून
हिरवे सोने हे दसर्याचे हाति जाई सुकून
हिरवे सोने हे दसर्याचे हाति जाई सुकून
गोड गुपित मम सांगु कुणाला
गोड गुपित मम सांगु कुणाला गेले बाई भिऊन जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून जिवलगा
येशिल कधी परतून
भाऊबिजेचे हे निरांजन
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून
ये लवकरी ये भाऊराया
ये लवकरी ये भाऊराया जाऊ नको विसरून सांग ना
येशिल कधी परतून सांग ना
येशिल कधी परतून सांग ना
येशिल कधी परतून
Written by: Hridaynath Mangeshkar, V S KhandekarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now