Ye Re Ghana

Asha Bhosle

ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना ये रे घना ये रे घना फुले माझी अळुमाळू वारा बघे चुरगळू फुले माझी अळुमाळू वारा बघे चुरगळू नको नको म्हणताना नको नको म्हणताना गंध गेला राना वना ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना ये रे घना ये रे घना टाकुनिया घरदार नाचणार नाचणार टाकुनिया घरदार नाचणार नाचणार नको नको म्हणताना नको नको म्हणताना मनमोर भर राना ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना ये रे घना ये रे घना नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना वारा मला रसपाना ये रे घना ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना

Written by: Arati Prabhu, Hridaynath MangeshkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store