Kunala Sangu Mazi Vyatha

Asha Bhosle

कुणाला सांगू माझी व्यथा हा हा हा हा कुणाला सांगू माझी व्यथा कुणाला सांगू माझी व्यथा प्राजक्ताच्या प्रासादावर पडली विद्युल्लता कुणाला सांगू माझी व्यथा कुणाला सांगू माझी व्यथा प्रलयाचे हे भीषण तांडव डळमळला गगनाचा मांडव थरथरत्या पृथ्वीवर नाचे तिमिरदैत्य एकटा कुणाला सांगू माझी व्यथा कुणाला सांगू माझी व्यथा कशास घडल्या अपुल्या भेटी कशास जडली वेडी प्रीती कशास घडल्या अपुल्या भेटी कशास जडली वेडी प्रीती मीलन अपुले ठरली आता स्वप्नामधील कथा कुणाला सांगू माझी व्यथा कुणाला सांगू माझी व्यथा कोण निवारील घोर अनर्था तूच प्राण तू जीवन पार्था कोण निवारील घोर अनर्था तूच प्राण तू जीवन पार्था ये विझवाया हा दावानल शिंपाया अमृता कुणाला सांगू माझी व्यथा कुणाला सांगू माझी व्यथा

Written by: Jog Prabhakar, Shantaram AthavaleLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store