He Jeevan Sundar Aahe

अंजली मराठे, रविंद्र साठे, Asha Bhosle

आह हां हा आह आह हां हा आह आह हां हं हं हं आह हां हा हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे नितळ निळाई आकाशाची अन्‌ क्षितिजाची लाली दंवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी नितळ निळाई आकाशाची अन्‌ क्षितिजाची लाली दंवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी अहो आता विसरा हे सगळं इथं इमारतींच्या जंगलातला वनवास त्यातून दिसणारं टीचभर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास कोठेही जा अवतीभवतीं निसर्ग एकच आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे पानांमधली सळसळ हिरवी अन्‌ किलबील पक्षांची झुळझुळ पाणी वेळुमधुनी खुळी शीळ वार्‍याची पानांमधली सळसळ हिरवी अन्‌ किलबील पक्षांची झुळझुळ पाणी वेळुमधुनी खुळी शीळ वार्‍याची हं हं इथं गाणं लोकलचं पाणी तुंबलेल्या नळाचं आणि वारं डोक्यावर गरगरणार्‍या पंख्यांचं इथेतिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा टपटप पागोळ्यांतून अपुल्या ओंजळीत येणारा पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा टपटप पागोळ्यांतून अपुल्या ओंजळीत येणारा पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं कपड्यांचा सत्यनाश आणि सर्दीला निमंत्रण जगण्यावरचे प्रेम जणु हे धुंद बरसते आहे जगण्यावरचे प्रेम जणु हे धुंद बरसते आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे ए ए ए हे जीवन सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे लाला लल लाला लाला लल लाला हं हं हं हं हं हं

Written by: ANAND MODAK, SUDHIR MOGHELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs