Bhui Bhegalali Khol
अंजली मराठे
भुई भेगाळली खोल वल्लं राहिली ना कुठं
पाल्यापाचोल्याचा जिवा वाहातुलिशी घुसमट
भुई भेगाळली खोल वल्लं राहिली ना कुठं
पाल्यापाचोल्याचा जिवा वाहातुलिशी घुसमट
भुई भेगाळली खोल
उभ्या धस्कटाचें रान आयुष्यला भिंगुळवाणं
मुक्या जात्याच्या पळुशी ओवी गाते जिवातुन
भुई भेगाळली खोल वल्लं राहिली ना कुठं
पाल्यापाचोल्याचा जिवा वाहातुलिशी घुसमट
भुई भेगाळली खोल
सये सुगरणी बाई तुला कशी सांगू गोस्ट
दाट दुखाचं गाठुडं शब्द उचलेना ओठ अ अ अ
भुई भेगाळली खोल वल्लं राहिली ना कुठं
पाल्यापाचोल्याचा जिवा वाहातुलिशी घुसमट
भुई भेगाळली खोल
माय सुगरणी बाई देई घरत्याशी थारा
असं बेवराशी जिणं सोसावेना उन्हवारा आ आ आ
माय सुगरणी बाई देई घरत्याशी थारा
असं बेवराशी जिणं सोसावेना उन्हवारा आ आ आ
भुई भेगाळली खोल वल्लं राहिली ना कुठं
पाल्यापाचोल्याचा जिवा वाहातुलिशी घुसमट
भुई भेगाळली खोल वल्लं राहिली ना कुठं
पाल्यापाचोल्याचा जिवा वाहातुलिशी घुसमट
Written by: ANAND GOPAL MODAK, NAMDEO DHONDO MAHANORLyrics © Sony/ATV Music Publishing LLCLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now