Aarti Shri Swami Samarthachi

अनुराधा पौडवाल, अजित कडकडे

जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी तु अवतरलासी जग्दउध्दारासाठी जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी भक्तवत्सल खरा तु एक होसी तु एक होसी म्हणुनी शरण आलो म्हणुनी शरण आलो तुझे चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार तुझा अवतार त्याची काय वर्णु त्याची काय वर्णु लिला पामर शेशादिक क्षीणले नलगे त्या पार नलगे त्या पार तेथे जडमुढ कैसा तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा देवाधिदेवा तु स्वामी राया तु स्वामी राया निरजर मुनीजन ध्याती निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपुली ही काया आपुली ही काया शरणागता तारी शरणागता तारी तु स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले जडमुढ उध्दारिले किर्ती एकूनी कानी किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले मज हे अनुभवले तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs