Pahatchya Paramandi

अनुपमा

पहाटच्या पारामंदीं घुसळण घातलं बाणा बाई वाडा लोटते वाडा लोटते हो पहाटच्या पारामंदीं घुसळण घातलं बाणा बाई वाडा लोटते वाडा लोटते हो पहाटच्या पारामंदीं घुसळण घातलं बाणा बाई धार काढते धार काढते पहाटच्या पारामंदीं घुसळण घातलं बाणा बाई ताक घुसळते ताक घुसळते पहाटच्या पारामंदीं घुसळण घातलं बाणा बाई लोणी काढते लोणी काढते लोणी काढते

Written by: BAL PALSULE, SURESH CHIKHALELyrics © Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs