Ekvira Aai Tu Dongraavaree

Anupama

एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी गो कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी पाठीशी उभी हाय एकविरा आई गो पाठीशी उभी हाय एकविरा आई पाठीशी उभी हाय एकविरा आई पाठीशी उभी हाय एकविरा आई धनी माझा गेलाय बारांडोलीला अवचित सुटलाय वादली वारा धनी माझा गेलाय बारांडोलीला अवचित सुटलाय वादली वारा एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी हे चंदन्यान चांदन पितभार चांदन चांदून्या या दिल्या बारा ग बाई चांदून्या या दिल्या बारा या बा जे ग कोन देव नीजे गो देव कृष्ण देव नीजे गो राधा बाय घालीते वारा ग बाय राधा बाय घालीते वारा राधा बाय चे वटीन काय गो कृष्णाच्या गवलनी बारा ग बाय कृष्णाच्या गवलनी बारा कृष्णाच्या गवलनी बारा ग बाय माल्यानी मल्यान गेल्या ग बाय माल्यानी मल्यान गेल्या माल्यानी मल्यान गेल्या ग बाय फुलांचा करूँडा केला ग बाय फुलांचा करूँडा केला फुलांचा करूँडा केला ग बाय हावलाईचे पुनजेला नेला ग बाय हावलाईचे पुनजेला नेला हाऊलू बाय हाऊलू बाय तुजे शराच नाव काय तुजे शराच नाव काय शराच नाव मुंबई शर तुजे गावाच नाव काय तूज्या गावाच नाव काय गावाच नाव वरली गाव तुजे पाटलाच नाव काय तुजे पाटलाच नाव काय पाटलाच नाव काय चंपक पाटील तूला ग दो धन काय तूला ग दो धन काय तूला ग दो धन काय हंडे पंडे पालखित बैसुन जाय पालखित बैसुन जाय पालख्या मोर्या सतरा डोर्या मी जाते आजे चे घरा मी जाते आजे चे घरा मी जाते आजे चे घरा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs