Aarti Dhyaneshwarachi

संगीता पाटील, संजय सावंत, Buva Sunil Jadhav, रमेश राणे, Shivanad Patil, Uttara Kelkar, शशिकांत मुंबरे, Vaishali Samant, Ravindra Sathe, Buva Ganesh Panchal, Dr. Aparna Mayekar, विलासबुआ पाटील, शरद जांभेकर

आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा महाकैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा लोपलें ज्ञान जगी लोपलें ज्ञान जगी हित नेणती कोणी नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा कनकाचे काट करी कनकाचे काट करी उभ्या गोपिका नारी गोपिका नारी नारद तुंबर हो साम गायन करी गायन करी आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले प्रकट गुह्य बोले विश्र्व ब्रम्हाची केलें ब्रम्हाची केलें रामजनार्दनी पायी मस्तक ठेविले मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवीं आम्हां दाखवीं आम्हां आरती तुकारामा राघवें सागरांत राघवें सागरांत जैसे पाषाण तारिले पाषाण तारिले तैसे हे तुकोबाचे अभंग उदकीं रक्षिले उदकीं रक्षिले आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवीं आम्हां दाखवीं आम्हां आरती तुकारामा तुकिया तुलनेसी |तुकिया तुलनेसी ब्रम्ह तुकसी आलें तुकसी आलें म्हणोनी रामेश्वरें चरणी मस्तक ठेविलें मस्तक ठेविलें आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवीं आम्हां दाखवीं आम्हां आरती तुकारामा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs