मी पहिली आहे शेर
वैशाली, सुदेश
अग ये भवाने ये ये सटवे जा
मी पहली आहे शेर
मी दूसरी सव्वाशेर
तोंड बघा
मी पहली आहे शेर
मी दूसरी सव्वाशेर
दुसरं लगीन करून झाला
नवरा पावशेर नवरा पावशेर
म्याव म्याव
दुसरं लगीन करून झाला
नवरा पावशेर
दुसरं लगीन करून झाला
नवरा पावशेर
मी पहली आहे शेर
मी दूसरी सव्वाशेर
दूसर लगीन करून झाला
नवरा पावशेर नवरा पावशेर
म्याव म्याव
अग सोसायचा नाय तुला झटका
मी मिरची कोल्हापूरची
अग जा उडवीन तुझी ग दैना
मी मैना चतुर पुण्याची
कळल का
अग जा जा आली मोठी शिकवणारी
हे सोसायचा नाय तुला झटका
मी मिरची कोल्हापूरची
अग जा उडवीन तुझी ग दैना
मी मैना चतुर पुण्याची
भांडणात ह्या जीव चालला
भांडणात ह्या जीव चालला
डोळ्यापुढे अंधेर डोळ्यापुढे अंधेर
मी पहली आहे शेर
मी दूसरी सव्वाशेर
दूसर लगीन करून झाला
नवरा पावशेर नवरा पावशेर
म्याव म्याव
कशी काना माघून आली
आणि भलतीच तिखट झाली
झणझणीत ह्या ठेच्याची ग
त्याला ग सवय झाली
खा ग ये समजल का अग तूच लावली
कशी काना माघून आली
आणि भलतीच तिखट झाली
झणझणीत ह्या ठेच्याची ग
त्याला ग सवय झाली हे
उपाशी पाहुणा दोन्ही घराचा
उपाशी पाहुणा दोन्ही घराचा
दोघींचा सुटलाय घेर
दोघींचा सुटलाय घेर
मी पहली आहे शेर
मी दूसरी सव्वाशेर
दूसर लगीन करून झाला
नवरा पावशेर नवरा पावशेर
म्याव म्याव
अश्या छप्पन आल्या गेल्या
आता तुझी बी धड़गत नाही
अग माझ्या समशेरीची
तू धार पाहिलीस नाही
आहा आरश्यात बघ
अश्या छप्पन आल्या गेल्या
आता तुझी बी धड़गत नाही
अग माझ्या समशेरीची
तू धार पाहिलीस नाही जा जा
एकाच म्यानात दोन तलवारी
एकाच म्यानात दोन तलवारी
दोघींनी केलोया जेर
दोघींनी केलोया जेर
मी पहली आहे शेर
मी दूसरी सव्वाशेर
दूसर लगीन करून झाला
नवरा पावशेर नवरा पावशेर
म्याव म्याव
ह्या भांडणात दोघींच्या माझाच जातोया जीव
त्या त्या त्या त्या गोड गोड गान
घरात घुमाव कस
म्याव म्याव म्याव म्याव
ह्या भांडणात दोघींच्या माझाच जातोया जीव
त्या त्या त्या त्या गोड गोड गान
घरात घुमाव कस
हलेल पाळणा दोघींचा मग
हलेल पाळणा दोघींचा मग
तिघं धरूया घेर
तिघं धरूया घेर
त्याव त्याव
मी पहली आहे शेर
मी दूसरी सव्वाशेर
मी पहली आहे शेर
मी दूसरी सव्वाशेर
दूसर लगीन करून झाला
नवरा पावशेर नवरा पावशेर
म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now