Bilanshi Nagin Nighali

उत्तरा केळकर

बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला काले-नीले नागाला दादा नागीण कचकन डसली नागिणीचे विखाची दादा नशाही पटकन चरली काले-नीले नागाला दादा नागीण कचकन डसली नागिणीचे विखाची दादा नशाही पटकन चरली नागोबा घुमाया लागला नागोबा घुमाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला केतकीचे बनी ह्यो दादा रंगलाय कैसा खेलं रं नागं-नागिणीचा ह्यो दादा परलाय आज पिलं रं केतकीचे बनी ह्यो दादा रंगलाय कैसा खेलं रं नागं-नागिणीचा ह्यो दादा परलाय आज पिलं रं गारुडी बघाया लागला गारुडी बघाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला अरे माझ्ये गावच्ये गारुड्या दादा अरे माझ्ये गावच्ये मदारी दादा ऐकून घे फिर मंगारी जरा लागू नको तू त्याचे नादा अरे माझ्ये गावच्ये गारुड्या दादा अरे माझ्ये गावच्ये मदारी दादा ऐकून घे फिर मंगारी जरा लागू नको तू त्याचे नादा ताटातूट कराया लागला ताटातूट कराया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला गारुडी गुपचूप चालाया लागला सवतासी काय तरी बोलाया लागला गारुडी गुपचूप चालाया लागला सवतासी काय तरी बोलाया लागला खुशीत हसाया लागला खुशीत हसाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला

Written by: PARISH THAKURLyrics © Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs