Jiv Devan Dhadla

उत्तरा केळकर

जन्म आणि मरण ह्या दोन अश्या गोष्टी आहेत कि तिथ आपली माती गुंग होऊन जाते आणि आपलं काहीच अधिकार चालू शकत नाही जन्मभर श्वास मी श्वास घेतो मी घेतो मी मी मी घेतो अस म्हणारा शेवटच्या क्षणी आणखी एकही श्वास घेऊ शकत नाही तो हात बाल होतो म्र्त्यू पुढ म्हणून वाट्याला आलेलं मोलाच आयुष्य तश्या तोला मोलानच जगायचं आणि आनंद देत घेत जगायचं बहिणाबाई असाच मोलाच आयुष्य जगली प्रेमपूर्ण होऊन जगली तिने स्वतः वर प्रेम केल स्वतःच्या संसारावर प्रेम केल खानदेशी काळ्या माती वर केल फळा फुलांन वर केल तसच बोरी बाबली वर पण केल माणसावर तर केलाच पण गुरा ढोरा वर ही केल जस तिने प्रेम दिलं तस विचार धन ही भर भरून दिलं तिच्या प्रत्येकारी प्रतिभेन निर्मलेला तिचा अनुभवाचा अलौकिक आलेक म्हणजेच तिची ही गाणी 03 डिसेंबर १९५१ रोजी बहिणाबाई हे जग सोडून गेले पण काव्य रुपान ती अमरच झाली आहे जीव देवानं धाडला जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला जीव देवानं धाडला जीव देवानं धाडला जल्म म्हणे आला आला जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे गेला गेला जीव देवानं धाडला आला सास गेला सास आला सास गेला सास जीव तुझं रे तंतर जीव तुझं रे तंतर अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर जीव देवानं धाडला नही सरलं सरलं जीव तुझ येन जान जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन नही सरलं सरलं जीव तुझ येन जान जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन जीव देवानं धाडला येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप काम करता करता देख देवाजीच रूप येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप काम करता करता देख देवाजीच रूप जीव देवानं धाडला जग जग माझ्या जीवा जग जग माझ्या जीवा जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाचं असा जगणं तोलाचं उच्च गगनासारख उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं जीव देवानं धाडला जीव देवानं धाडला जीव देवानं धाडला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs