Bedhund Ya Aasmantaat Jhale

उषा मंगेशकर

बेधुंद या आसमंतात झाले बेधुंद सारे तराने सजना तुझ्यासवे ही रात प्रीत मोहरून गीत ये नवे गीत ये नवे बेधुंद या आसमंतात झाले बेधुंद सारे तराने सजना तुझ्यासवे बेहोश वारा असा हा गंधित झाल्या दिशा बेहोश वारा असा हा गंधित झाल्या दिशा किती आठवणी मणी साठवूनि आली शृंगार वेडी निशाहि या अंबरात तेज़ नाहत तेवती दिवे तेवती दिवे बेधुंद या आसमंतात झाले बेधुंद सारे तराने सजना तुझ्यासवे लाटावरी चांदण्याचा दाटून आला थवा लाटावरी चांदण्याचा दाटून आला थवा झुले पाण्यावरी फुलवेळी परी प्रीत रंगात ही रंगलेली पानात वाट शोधितात धुंद काजवे धुंद काजवे बेधुंद या आसमंतात झाले बेधुंद सारे तराने सजना तुझ्यासवे

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs