Ka Kalena

स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे एक मी एक तू, शब्द मी गीत तू आकाश तू, आभास तू सार्‍यात तू ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहोर तू स्वप्नात तू सत्यात तू सार्‍यात तू… का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे घडले कसे कधी, कळते न जे कधी हळुवार ते आले कसे ओठावरी दे ना तू साथ दे, हातात हात दे नजरेतला नजरेतुनी इकरार घे का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs