Ghumshyan Angaat Aal

वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सावंत

घुमशान अंगात आलं कसबस मनात झालं ये घुमशान अंगात आलं कसबस मनात झालं मजा करूया जरा न करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा हे मजा करूया जरा न करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा हे असंच झालं काल नको होऊस तू बेताल समोर बघना जरा न इथे नको उम्मा हा उम्मा हा उम्मा हा हे समोर बघना जरा न इथे नको उम्मा हा उम्मा हा उम्मा हा ये इथे थांबलास का मी नाही गाडी थांबलाय गं ये गाडी तापलेय का नाही नाही गडी तापलाय गं जाऊया आता आधी घरी औषिध देते काहीतरी या आजरा नाही औषिध काही लागुदे गार गार वारा वारा लागता गार तू जोशात येशी फार तुला वारा लागता गार तू जोशात येशी फार समोर बघना जरा न इथे नको उम्मा हा उम्मा हा उम्मा हा अग मजा करूया जरा नी करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा ये तू रुसलास का होय होय भारी रुसलोय मी ये काही बोल्लास का नाही नाही कुठे बोलोय मी राग उतरला नाकावरी मिठीत घे ना आतातरी आता का घाई लाजायचं नाही करून घे नखरे बारा नको तू बोलू काही किती वेळ दवडशी बाई आता नको ना बोलू काही किती वेळ दवडशी बाई मजा करूया जरा न करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा हे मजा करूया जरा न करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs