Tu Pavsachi Sar

सुरेश वाडकर

तु पावसाची सर तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर तुझ्या स्पर्शाने स्पर्शाने तुझ्या स्पर्शाने स्पर्शाने कणाकणात अंकुर तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर तु मध्यान्हीची छाया तु मध्यान्हीची छाया तु काठोकाठ माया तुझ्या मिठीत मिठीत शीण विसरते काया तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर तु मोगऱ्याचे फूल तु मोगऱ्याचे फूल एक सुगंधी चाहूल एक सुगंधी चाहूल तुझ्या श्वासांची श्वासांची पडे काळजाला भूल तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर तु निराळीच काही तु निराळीच काही तोड नाही तोड नाही तोड नाही तोड नाही माझी आहेस आहेस हीच युगांची पुण्याई तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर

Written by: PRASANN SHEBEKAR, VIVEK KAJAREKARLyrics © Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs