Koti Koti Roope Tuzi

सुरेश वाडकर

कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे बीज अंकुरे ज्या ठायी तिथे तुझा वास तुझा स्पर्श आणुन देतो फुलाला सुवास बीज अंकुरे ज्या ठायी तिथे तुझा वास तुझा स्पर्श आणुन देतो फुलाला सुवास चराचरा रंगविशी चराचरा रंगविशी रंग तुझा कोणता रे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कधी दाह ग्रीष्माचा तू कधी मेघ ओला जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला कधी दाह ग्रीष्माचा तू कधी मेघ ओला जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला तुझी खूण नाही ऐसा तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोणता रे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे खरे रूप देवा तुझे कोणते कळेना खरे रूप देवा तुझे कोणते कळेना कळेना कळेना कळेना खरे रूप देवा तुझे कोणते कळेना तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा तुला आळवाया घ्यावा तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे

Written by: PRABHAKAR JOG, YASHWANT DEOLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs