Jevha Tujhya Batanna

सुरेश वाडकर

जेव्हा तुझ्या बटांना जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटांना माझा न राहतो मी माझा न राहतो मी हरवून हा किनारा जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटांना आभाळ भाळ होते आभाळ भाळ होते होती बटाहि पक्षी होती बटाहि पक्षी ओढून जीव घेते ओढून जीव घेते पदरावरील नक्षी लाटांस अंतरीच्या लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटांना डोळे मिटून घेतो डोळे मिटून घेतो छळ हा तरी चुकेना छळ हा तरी चुकेना ही वेल चांदण्याची ही वेल चांदण्याची ओठांवरी झुकेना देशील का कधी तू देशील का कधी तू थोडा तरी इशारा जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटांना नशिबास हा फुलांचा नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो का सांग वास येतो हासून पाहिल्याचा हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो केव्हा तुझ्या खुशीचा केव्हा तुझ्या खुशीचा उगवेल सांग तारा जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटांना

Written by: MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs