Geet Hooun Aale

Varsha Bhosle, सुरेश वाडकर

गीत होऊन आले सुख माझे आले साजणा गीत होऊन आले सुख माझे आले साजणा स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले साजणा गीत राणी स्वये तू तूच माझी माझी भावना गीत राणी स्वये तू तूच माझी माझी भावना आस तूच या स्वरांना रंग मैफलीचा आस तूच या स्वरांना रंग मैफलीचा सजणी तूच ना गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना अशा सहवासी जीव सुखवासी अशा सहवासी जीव सुखवासी कुणी जन्म गुंफिले सांग ना कुणी जन्म गुंफिले सांग ना साजणी सांग ना गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना आ आ आ गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना कुहूकुहू बोले कोयल बोले रे कुहूकुहू बोले कोयल बोले रे जणू तुझे माझे राजा तिने सोनेरी सोनेरी गीत गाईले तिने सोनेरी सोनेरी गीत गाईले साजणा गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना ना गीत माझे तुझे हे तूच माझी माझी भावना तुझे माझे घर सुखाचा संसार तुझे माझे घर सुखाचा संसार दिठ संसारा न लागो साजणा हा दिठ संसारा न लागो साजणा साजणा आ आ आ

Written by: HRIDAYNATH MANGESHKAR, SHANTA SHELKELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store