Bhangalelya Taya Smrutina

सुधीर फडके

भंगलेल्या त्या स्मृतींना भंगलेल्या त्या स्मृतींना आळवीतो मी पुन्हा हाच का माझा गुन्हा हाच का माझा गुन्हा हाच का माझा गुन्हा भाववेडी रम्य प्रीती स्वप्न अपुले ते बसंती भाववेडी रम्य प्रीती स्वप्न अपुले ते बसंती संपले सारे तरी मी आठवीतो त्या खुणा हाच का माझा गुन्हा हाच का माझा गुन्हा रंग विरला भावनांचा बहर सरला जीवनाचा रंग विरला भावनांचा बहर सरला जीवनाचा घोळवीतो तीच गाथा गिळून सार्‍या वेदना हाच का माझा गुन्हा हाच का माझा गुन्हा दुःख माझे हे गुलाबी त्यातली धुंदी शराबी दुःख माझे हे गुलाबी त्यातली धुंदी शराबी शोधितो त्यातून विरल्या प्रीतिच्या संवेदना हाच का माझा गुन्हा हाच का माझा गुन्हा हाच का माझा गुन्हा

Written by: BISWANATH MORE, VANDANA VITANKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs