Bharat Amucha Desh
उषा टिमोथी, स्नेहल भाटकर
भारत अमुचा देश भारत अमुचा देव
भारत अमुचा सत्यधर्म हा मंत्र जपू हा एक
मंत्र जपू हा एक मंत्र जपू हा एक
भारतीय मी आहे आधी हो हो हो
भारतीय मी आहे आधी आपण सारे एक आपण सारे एक
मंत्र जपू हा एक मंत्र जपू हा एक आपण सारे एक
आम्ही मराठी आम्ही गुर्जर मद्रासी आम्ही हिंदी
मद्रासी आम्ही हिंदी
प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी
श्रेष्ठचि सर्वांमधी
दुराभिमाना देऊ असल्या हो हो हो
दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ
पूर्ण छेदती रेघ
मंत्र जपू हा एक मंत्र जपू हा एक आपण सारे एक
धर्म-जातीच्या जुन्या मनूच्या जुन्या कल्पना सोडू
जुन्या कल्पना सोडू
उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू
जाचक रुढिंना तोडू
विशाल भारत स्वप्नी त्याचा हो हो हो
विशाल भारत स्वप्नी त्याचा साकारू आलेख
साकारू आलेख
मंत्र जपू हा एक मंत्र जपू हा एक आपण सारे एक
प्रांत देश या पुढेही जाऊ पुजु या मानवतेला
पुजु या मानवतेला
मित्र जगाचे सार्या होऊ मित्र करूया त्याला
मित्र जगाचे सार्या होऊ मित्र करूया त्याला
मित्र करूया त्याला हो हो हो मित्र करूया त्याला
सत्य अहिंसा शांती यांचा हो हो हो
सत्य अहिंसा शांती यांचा संगम साधु सुरेख
संगम साधु सुरेख
मंत्र जपू हा एक मंत्र जपू हा एक आपण सारे एक
भारत माझा देव
भारत माझा देव
भारत माझा देव
भारत माझा देव
भारत अमुचा देव
भारत अमुचा देव
भारत अमुचा देव
Written by: Snehal Bhatkar, Vinayak RahtekarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now