Var Ayalen Tula

विवेक, Lata Naidu, Pratibha Waghmare, शशिकांत मुम्बरे, सोनल नाईक, Jai, Santosh Sonavne, Avinash Kambali, गणेश भगत, नेहा राजपाल, अनंत पांचाळ, Dinesh Helode, Arun

हे वर आयालेन तुला वर आयालेन मोठे मोठे गावांचे वर आयालेन तुला वर आयालेन मोठे मोठे गावांचे हो देवगणचे तुला मोठे घरा वर आयलेन मानाचे देवगणचे तुला मोठे घरा वर आयलेन मानाचे देवगणचे तुला मोठे घरा वर आयलेन मानाचे देवगणचे तुला मोठे घरा वर आयलेन मानाचे वर आलंय गो मुलुंड गावाचा मोठे मानाचा मोठेपणाचा बाबा देऊ नको मुलुंड गावा माव्हरा इकवा लागलं जावा बाबा देऊ नको मुलुंड गावा माव्हरा इकवा लागलं जावा हिला देऊ नको मुलुंड गावा माव्हरा इकवा लागलं जावा कनचे कनचे घरा देऊ तुला वर तुझे मनाचे कनचे कनचे घरा देऊ तुला वर तुझे मनाचे देवगणचे तुला मोठे घरा वर आयलेन मानाचे देवगणचे तुला मोठे घरा वर आयलेन मानाचे देवगणचे तुला मोठे घरा वर आयलेन मानाचे देवगणचे तुला मोठे घरा वर आयलेन मानाचे

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs