माझ्या मना आता पुन्हा
शोधु नको भरती जुनी लाटा जुन्या
माझ्या मना आता पुन्हा
शोधु नको भरती जुनी लाटा जुन्या
जोडू नको तुटला दुवा
मागू नको मिटल्या खुणा
जोडू नको तुटला दुवा
मागू नको मिटल्या खुणा
एकटा मी एकटे मन एकटी स्पंदने
स्वप्न आले स्वप्न गेले स्वप्न झाले जुने
सारे सुने सारे सुने सारे सुने सारे सुने
आता इथे तो चांदवा
ते नाही चांदणे
आता इथे राती सुन्या
माझे हे सुने हे जागणे
थोडे थोडे शब्द झाले सुटे
थोडे थोडे अर्थ झाले रिते
एकटा मी एकटे मन एकटी स्पंदने
स्वप्न आले स्वप्न गेले स्वप्न झाले जुने
सारे सुने
तुटली तार का झंकारते
नाते का असे रेंगाळते
शपथा कोरड्या झाल्या तरी
अजुनी ओल हि का राहते
वेगळी जाहली दोन्ही ही मने
राहिली का तरी सोबती बंधने
एकटा मी एकटे मन एकटी स्पंदने
स्वप्न आले स्वप्न गेले स्वप्न झाले जुने
एकटा मी एकटे मन एकटी स्पंदने
Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now