Phul Jhulatya Yelicha
Santosh Mulekar, Dipali Sathe, अजय गोगवले
फुल झुलत्या येलीचं
रंग चोरतंया लालीचं
हसु कवळ्या गालीचं
लयकारी रं
नको आवतान फरमानं
नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची
लय भारी गं
दिस डोळ्यापुढं सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा
दिस डोळ्यापुढं सरतोय रं
सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा
फुल झुलत्या येलीचं
रंग चोरतंया लालीचं
हसु कवळ्या गालीचं
लयकारी रं
नको आवतान फरमानं
नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची
लय भारी गं
आज घडीभर भेटीनं
सारं बिलकुल नवं निराळं
फुल हळुवार पिरतीचं
मनामंदी जनू फुलून आलं
उलगडतंय कोडं सुटतंय
झाला असर हा संगतीचा
दिस डोळ्यापुढं सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा
फुल झुलत्या येलीचं
रंग चोरतंया लालीचं
हसु कवळ्या गालीचं
लयकारी रं
नको आवतान फरमानं
नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची
लय भारी गं
भान हरवून एकटं
वाऱ्यावानी कधी उनाड व्हावं
दिस नवा जीणं येगळं
जीव उधळून झिम्माड व्हावं
मन झुरतंय हाल करतंय
खेळ असा गोड गमतीचा
दिस डोळ्यापुढं सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा
फुल झुलत्या येलीचं
रंग चोरतंया लालीचं
हसु कवळ्या गालीचं
लयकारी रं
नको आवतान फरमानं
नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची
लय भारी गं
दिस डोळ्यापुढं सरतोय रं
सरतोय रं
खुळ्यावानी जीव झुरतोय रं
झुरतोय रं
धागा-दोरा नवा जुळतोय रं
येई सपनात बाशिंग-तुरा
फुल झुलत्या येलीचं
रंग चोरतंया लालीचं
हसु कवळ्या गालीचं
लयकारी रं
नको आवतान फरमानं
नाव घ्यावं तुझं नेमानं
लत लागलीया पिरमाची
लय भारी गं
Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now