Kashi Jau Mi Vrundavana
संजीव अभयंकर
परमात्म्याला हि भक्त हृदयाचा वेधू लागतो
त्याच स्नेहा निमंत्रणच येत मुळी
मुरलीच्या हळूवार सुरांची पाऊल वाटच
जणू तो राधिका झालेल्या मनाच्या पावलांखाली अंथरतो
हूर हूर दाटून येते एकीकडे क्षितिजाचे बाहू पसरून
घननिळ्याचे जिवलग बोलावणे तर त्याच क्षणी
आनंदाच्या या वृंदावनाची वाट अडवणारी
हि मोह मायेची यमुना
अशा वेळी नामाची सांगडच धावून येते
नामाचीच नाव होते आणि त्याच्या कृपेनेच तो भेटतो
खरंच नाथ म्हणतात
देव माहात्म्य कळेना कोना
हेच खरं
पण हेही खरं मुक्तीच्या पैलतिरीची मुरली ऐकू येण्यासाठी
आधी मनाला राधेची बाधा व्हायला हवी
तेव्हाच हे अंतरीचे प्रश्न साधनेची वाट होतात
यमुनेचे घाट होतात
आ आ आ आ आ आ आ आ आ आ
कशि जांवू मी हो
कशि जांवू मी वृंदावना आ
मुरली वाजवी कान्हा
कशि जांवू मी वृंदावना आ
मुरली वाजवी कान्हा
कशि जांवू मी वृंदावना आ
मुरली वाजवी कान्हा
मुरली वाजवी कान्हा
पैलतिरीं हरि वाजवी मुरली
नदि भरलीं यमुना
पैलतिरीं हरि पैलतिरीं हरि
पैलतिरीं हरि वाजवी मुरली
नदि भरलीं यमुना
कासे पीतांबर कस्तुरी टिळक
कासे पीतांबर कस्तुरी टिळक
कासे पीतांबर कस्तुरी टिळक
कुंडल शोभे काना
कुंडल शोभे काना
मुरली वाजवी कान्हा
कशि जांवू मी वृंदावना आ
मुरली वाजवी कान्हा
मुरली वाजवी कान्हा
काय करू बाई कोणाला सांगूं
काय करू बाई
काय करू बाई
काय करू बाई कोणाला सांगूं
आ आ आ आ आ
काय करू बाई
काय करू बाई कोणाला सांगूं
आ आ आ आ आ
काय करू बाई कोणाला सांगूं
काय करू बाई कोणाला सांगूं
नामाची सांगड आणा
नामाची सांगड आणा
नंदाच्या हरिनें कौतुक केलें
नंदाच्या हरिनें कौतुक केलें
जाणे अंतरिच्या खुणा
जाणे अंतरिच्या खुणा
मुरली वाजवी कान्हा
कशि जांवू मी वृंदावना आ
मुरली वाजवी कान्हा
मुरली वाजवी कान्हा
एका जनार्दनी मनी म्हणा
एका जनार्दनी मनी म्हणा
एका जनार्दनी
आ आ आ आ आ
एका जनार्दनी मनी म्हणा
आ आ आ आ आ
एका जनार्दनी
एका जनार्दनी
एका जनार्दनी
एका जनार्दनी
एका जनार्दनी
एका जनार्दनी
एका जनार्दनी
एका जनार्दनी मनी म्हणा
एका जनार्दनी मनी म्हणा
देवमहात्म्य कळे ना कोणा
कळे ना कोणा
देवमहात्म्य कळे ना कोणा
कळे ना कोणा
देवमहात्म्य कळे ना कोणा
कशि जांवू मी
कशि जांवू मी
कशि जांवू मी
कशि जांवू मी
कशि जांवू मी
कशि जांवू मी
कशि जांवू मी
कशि जांवू मी वृंदावना
मुरली वाजवी कान्हा
मुरली वाजवी कान्हा
मुरली वाजवी कान्हा
मुरली वाजवी कान्हा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now