Dhyan Karu Jata

संजीव अभयंकर

रामाचे सगुण रूप हे भक्तीचे निमित्त ध्यानासाठी पण घडलं भलतच ध्यानमय झाल्यावर द्वैद ओघळलं आणि सर्वत्र दिसू लागले चापबाणधारी रघुकुल नंदन त्या ध्यानाला मण असे काही लाचवलं की ध्यानातही तेच ध्यान दिसू लागलं भक्त रसिकहो राममय शब्दसुरांनी संत रामदासांच्या करुणाकर कृपेनं आपलीही अशीच अवस्था होईल ध्यान करु जाता भान हरपले आ आ आ आ आ ध्यान करु जाता भान हरपले ध्यान करु जाता भान हरपले ध्यान करु जाता भान हरपले सगुणी झाहले गुणातीत सगुणी झाहले गुणातीत ध्यान करु जाता भान हरपले ध्यान करु जाता भान हरपले जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं करी चापबाण शोभतसे करी चापबाण शोभतसे शोभतसे ध्यान करु जाता भान हरपले ध्यान करु जाता भान हरपले रामरूपी द्रुष्टी जाउनी बैसली रामरूपी द्रुष्टी जाउनी बैसली रामरूपी द्रुष्टी रामरूपी द्रुष्टी रामरूपी द्रुष्टी रामरूपी द्रुष्टी जाउनी बैसली रामरूपी द्रुष्टी रामरूपी द्रुष्टी रामरूपी द्रुष्टी रामरूपी द्रुष्टी रामरूपी द्रुष्टी रामरूपी द्रुष्टी जाउनी बैसली सुखे सुखावली सुखे सुखावली न्याहाळिता सुखे सुखावली न्याहाळिता न्याहाळिता ध्यान करु जाता भान हरपले ध्यान करु जाता भान हरपले रामदास ह्मणे रामदास ह्मणे लाचावले मन रामदास ह्मणे लाचावले मन रामदास ह्मणे आ आ आ आ आ रामदास ह्मणे रामदास ह्मणे आ आ आ आ आ रामदास ह्मणे रामदास ह्मणे लाचावले मन जेथे तेथे ध्यान दिसंतसे जेथे तेथे ध्यान दिसंतसे जेथे तेथे ध्यान दिसंतसे ध्यान दिसंतसे दिसंतसे ध्यान करु जाता भान हरपले ध्यान करु जाता भान हरपले सगुणी झाहले गुणातीत सगुणी झाहले गुणातीत ध्यान करु जाता भान हरपले भान हरपले भान हरपले श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs