Alagad Alagad

रोहन प्रधान, मीनल जैन

पाहू दे ना मला पाहू दे ना मला प्रेम डोळ्यातले पाहू दे ना मला राहू दे ना जरा राहू दे ना जरा गोज ओठातलं राहू दे ना जरा तुझ्या माझ्या प्रेमाचा खेळ नवा भवलेला शब्दांचा मेळ हवा अलगद अलगद थोडी थोडी फसगत होऊ दे रे ना मना अलगद अलगद थोडी थोडी हरकत घेऊ देना रे मना क्षण क्षण झुरतो मी पाहताना तुला कळकळ खुलते मी बघताना तुला नजरेला नजरेशी खेळू दे ना जरा मन असे का वागते सांग ना त्याला तुझ्या स्पर्शाचा गधं हवा अलगद अलगद थोडी थोडी फसगत होऊ दे रे ना मना अलगद अलगद थोडी थोडी हरकत घेऊ देना रे मना रात खुलताना श्वास जुळताना मन भुलताना साथ दे मला माझा मानी तूच हवी साथ तुझी सोडू कशी साजणी ना समजले मला ना ऊमजले मला का कसा अन कधी जीव वेडावला बघ सुटेना आता हाथ हाथातला सोडवू मी कसा श्वास श्वासातला नजरेला कळली जी भावना सांगू कशी शब्दाचा ठाव ना अलगद अलगद थोडी थोडी फसगत होऊ दे रे ना मना अलगद अलगद थोडी थोडी हरकत घेऊ देना रे मना

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs