Aamhi Jato Aapulya Gava
मन्ना डे
आम्ही जातो आपुल्या गावा आम्ही जातो आपुल्या गावा
आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा
तुमची आमची हेचि भेटी तुमची आमची हेचि भेटी
येथुनियां जन्मतुटी येथुनियां जन्मतुटी आ आ आ आ
आम्ही जातो आपुल्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा
आमचा राम राम घ्यावा
आतां असों द्यावी दया आतां असों द्यावी दया
तुमच्या लागतसें पायां आ आ आ आ
येतां निजधामीं कोणी येतां निजधामीं कोणी
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी
रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण मुखी बोला
तुका जातो वैकुंठाला तुका जातो वैकुंठाला तुका जातो वैकुंठाला
आम्ही जातो आपुल्या गावा आम्ही जातो आपुल्या गावा
आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा
आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा
आमचा राम राम घ्यावा
Written by: Anna Joshi, Sant Tukaram (Traditional)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now