Daiva Janile Kuni

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

दैव जाणिले कुणी हो, दैव जाणिले कुणी दैव जाणिले कुणी हो, दैव जाणिले कुणी लवांकुशाचा हलवी पाळणा लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मीकी मुनी हो दैव जाणिले कुणी मृग सोन्याचा जगी असंभव मृग सोन्याचा जगी असंभव, तरीहि तयाला भुलले राघव श्रीरामाला चकवून गेल्या श्रीरामाला चकवून गेल्या शक्ती मायाविनी हो दैव जाणिले कुणी दैव जाणिले कुणी आपद मस्तक विशुद्ध सीता, पतिव्रता ती मूर्त देवता पतितपावने तिला त्यागिली पतितपावने तिला त्यागिली, तशात ती गर्भिणी हो दैव जाणिले कुणी दैव जाणिले कुणी राजपुत्र जे नृपती उद्याचे, राजपुत्र जे नृपती उद्याचे शिशुपण त्यांचे दीनपणाचे रत्नकंदुका जागी हाती रत्नकंदुका जागी हाती मातीची खेळणी हो दैव जाणिले कुणी दैव जाणिले कुणी लवांकुशाचा हलवी पाळणा लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मीकी मुनी हो दैव जाणिले कुणी, दैव जाणिले कुणी

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs