Nako Menaka

महेंद्र कपूर

ओ ओहो हो हा अहा हा ला लला ला हा हा हा नको मेनका नको उर्वशी नको अप्सरा कुणी नको मेनका नको उर्वशी नको अप्सरा कुणी मदिरेहुनही धुंद अशी ती मला हवी पद्मिनी नको मेनका नको उर्वशी नको अप्सरा कुणी मदिरेहुनही धुंद अशी ती मला हवी पद्मिनी नको मेनका तिचे असावे सुंदर डोळे केस रेशमी काळे काळे तिचे असावे सुंदर डोळे केस रेशमी काळे काळे हृदयामधले भाव दिसावे नेत्रांच्या दर्पणी नको मेनका अशी हंम अशी हंम अशी हंम हवे गुलाबी गाल बोलके अमृत भरले अधर लाडके हवे गुलाबी गाल बोलके अमृत भरले अधर लाडके तिच्या सारखी तीच असावी प्रणयधुंद कामिनी नको मेनका अशी हंम अशी हंम अशी अशी

Written by: N DUTTA, UMAKANT KANEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs