Preet Rangali Ga

मन्ना डे, Lata Mangeshkar

प्रीत रंगली ग हं हं हं आ आ आ प्रीत रंगली ग कशी राजहंसी प्रीत रंगली ग कशी राजहंसी अग बाई ग लाजली हंसी बोले ना ती तुझ्याशी बोले ना ती तुझ्याशी प्रीत रंगली ग कशी राजहंसी अग बाई ग लाजली हंसी बोले ना ती तुझ्याशी बोले ना ती तुझ्याशी तुझिया कपोली प्रीत रंगली ग लाजून हसली बघ इकडे ग धरिसी कशाला पदर उराशी तुझी रे हंसी फसली कैसी पडली पाशी धीट किती हा रमण विलासी बोले ना तुझ्याशी प्रीत रंगली ग कशी राजहंसी अग बाई ग लाजली हंसी बोले ना ती तुझ्याशी बोले ना ती तुझ्याशी आ आ आ ओ ओ ओ ओ ओ आ आ आ रुसली राणी डोळां पाणी हास्य आननी नजर तुझी घे थरथरणारी वरती जराशी गोड बोलुनी प्रेम दावुनी हृदय जिंकुनी जाल सोडुनी कुठे दूर देशी बोले ना तुझ्याशी प्रीत रंगली ग कशी राजहंसी प्रीत रंगली ग कशी राजहंसी अग बाई ग लाजली हंसी बोले ना ती तुझ्याशी बोले ना ती तुझ्याशी

Written by: Shafi Mohd, Shrikrishna PowaleLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs