Pavner Ga Mayela Karu

Lata Mangeshkar

वाट दंवानं भिजून गेली उन्हं दारात सोन्याची झाली मायभवानी पावनी आली पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भरू पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भरू माय अंबिका माय भवानी रूपदेखणी गुणाची खाणी माय अंबिका माय भवानी रूपदेखणी गुणाची खाणी शंभूराजाची लाडकी राणी शंभूराजाची लाडकी राणी माझी पायरी लागे उतरू ओटी आईची मोत्यानं भरू पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भरू सुखी नांदते संसारी बाई न्हाई मागणं आणिक काई सुखी नांदते संसारी बाई न्हाई मागणं आणिक काई काळी पोत ही जन्माची देई काळी पोत ही जन्माची देई तूच सांभाळ आई लेकरू ओटी आईची मोत्यानं भरू पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भरू पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भरू

Written by: Hridaynath Mangeshkar, Shanta ShelkeLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs