Man Pisaat Majhe

कृष्ण केल, कृष्णा कल्ले

मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा थांब जरासा थांब जरासा मन पिसाट माझे अडले रे वनगान रान गुणगुणले रे दूरांत दिवे मिणमिणले रे वनगान रान गुणगुणले रे दूरांत दिवे मिणमिणले रे मधुजाल तमाने विणले रे मधुजाल तमाने विणले रे थांब जरासा मन पिसाट माझे अडले रे ही खाली हिरवळ ओली कुजबुजून बोलू बोली ही खाली हिरवळ ओली कुजबुजून बोलू बोली तिमिराची मोजू खोली रे थांब जरासा थांब जरासा मन पिसाट माझे अडले रे नुसतेच हे असे फिरणे नुसतेच दिवस हे भरणे नुसतेच हे असे फिरणे नुसतेच दिवस हे भरणे नुसतेच नको हुरहुरणे रे थांब जरासा थांब जरासा मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा थांब जरासा थांब जरासा मन पिसाट माझे अडले रे

Written by: N. G. DESHPANDE, YASHVANT DEVLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs