Kiti Tula Athavave
देवकी पंडित
किती तुला आठवावे आठवावे
किती तुला आठवावे आठवावे
किती तुला साठवावे
जीवाभावा एक ध्यास
एक रूप व्हावे व्हावे
किती तुला आठवावे आठवावे
जिथे बोचती जाणीव
तिथे तुझीच राणीव
कसा तूच विश्वंभर
इथे उभी मी उणीव
किती तुला आठवावे आठवावे
किती तुला आठवावे आठवावे
उणीवेत ब्रम्हानंद
ध्यास अमृताचा झरा
उणीवेत ब्रम्हानंद
ध्यास अमृताचा झरा
म्हणून का माझ्यासाठी
अशी क्षितिज मेखला मेखला
किती तुला आठवावे आठवावे
किती तुला साठवावे
जीवाभावा एक ध्यास
एक रूप व्हावे व्हावे
किती तुला आठवावे आठवावे
किती तुला आठवावे आठवावे
किती तुला आठवावे आठवावे
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now