Jalimandi Pikali Karwand

देवकी पंडित

भर उन्हांत बसली धरुन सावली गुर नाही चिंता त्यांची तीन्ही सांजपातुर चला दोघं मिळुनी चढू टेकडीवर चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद जाळीमंदी जाळीमंदी जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद भले ह्या वयात करवंद खाऊ वाटला लागली व्हय तुम्ही बालपणासून जिवांच॑ मैतर व्हय ते खर आहे ही तरुणपणातिल बालपणाची लहर कुणी बघत नाही तो चला गडे लौकर आंबटगोडी चाखु वाटते पुरवा की छंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद करवंद खायची काई हुकी उडाली बाय अजून नाही ध्यानात येत नाही कान करा इकडे मज लाज वाटते सांगाया ते धनी घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी अहो पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी दऱ्या टेकड्या चला धुंडुया होउनी बेबंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद जाळीमंदी पिकली करवंद

Written by: G D Madgulkar, Milind Joshi (Music Recreated), Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs