Ajun Aathave Ti Raat Pavsali

चंद्रशेखर गाडगीळ

अजून आठवे ती रात पावसाळी अजून आठवे ती रात पावसाळी मने धुंद वेडी भिजून चिंब झाली मने धुंद वेडी भिजून चिंब झाली अजून आठवे ती रात पावसाळी जरा स्पर्श होता सुटे कंप हाती जरा स्पर्श होता सुटे कंप हाती नको बंध आता अशा धुंद राती लाजलाजुनी का आज दूर गेली अजून आठवे ती रात पावसाळी मने धुंद वेडी भिजून चिंब झाली अजून आठवे ती रात पावसाळी मिटून घेतले तू पंख पापण्यांचे मिटून घेतले तू पंख पापण्यांचे तरी त्यात वेडे स्वप्न मीलनाचे नको हा दुरावा अशा रम्य वेळी अजून आठवे ती रात पावसाळी मने धुंद वेडी भिजून चिंब झाली अजून आठवे ती रात पावसाळी

Written by: Kadam Ram, Madhu SudanLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store