Fu Bai Fu Fugadi
बेनी फर्नाडिस, उत्तरा केळकर, जस्टीना डिसुझा, हेमंत
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू
आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू
आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू
म्हतारपणी नवरा केला तोही पोरखेळू आता फुगडी फु
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now