Door Nabhanchya

बेला शेंडे

दूर नभाच्या पल्याड कोणी दूर नभाच्या पल्याड कोणी दाटुन येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते ता रा रा दे रे ना धिन ता दे रे नाना ना ता रा रा दे रे ना धिन ता दे रे नाना ना दूर नभाच्या पल्याड कोणी दाटुन येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते केव्हा केवळ भणाणणारा पिसाटलेला पिऊन वारा अनवाणी पायांनी वणवणते कुणी माझे मजसाठी माझ्याशी गुणगुणते सा रे ग म प प ध प ग म म प म ग रेगरे रे ग रे नी सा सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा ता धिन तिक धा धिताक तान धीगीन तान तितिक तान तिरकीड धिर्किड धा ता धिन तिक धा धिताक तान धीगीन तान तितिक तान तिरकीड धिर्किड धा कधी लपले अंकुर पालवती अन् उमलून येते माया अन् दीप उजळता प्रकाशास त्या बिलगुन बसते छाया ता रा रा दे रे ना धिन ता दे रे नाना ना ता रा रा दे रे ना धिन ता दे रे नाना ना कधी लपले अंकुर पालवती अन् उमलून येते माया अन् दीप उजळता प्रकाशास त्या बिलगुन बसते छाया हे उरात काही लपलेले जे आपुल्या नकळत जपलेले ते गीत अचानक सुचलेले ओठी स्वर मिळता लय जुळता सर सर सर सरसरते सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा सा रे ग म प प ध प ग म म प म ग रेगरे रे ग रे नी सा ही कुठली जवळीक दूर असून ही प्राणासोबत राही विरहाचे हे क्षण हूरहुरणारे मूकपणाने साही ही कुठली जवळीक दूर असून ही प्राणासोबत राही विरहाचे हे क्षण हूरहुरणारे मूकपणाने साही हे आपुलकीचे गंध दिसे चाहूल पिशी पाऊल पिसे रे सांग आता आवरू कसे मजला मी मनी जे जे दडले ते गीतातून झगमगते सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा सा रे ग म प प ध प ग म म प म ग रे ग रे रे ग रे नी सा सा रे ग म प प ध प ग म म प म ग रेगरे रे ग रे नी सा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs