Ratricha Lagala Firu
अमृता नटू, अवधुद गुप्ते
रात्रीच लागालं फिरू
एक चळ भरलं पाखरू
रात्रीच लागालं फिरू
एक चळ भरलं पाखरू
रात्रीच लागालं फिरू
एक चळ भरल पाखरू
सजनी ग
मी कसं मला आवरू हो
ओ हो हो
रात्रीच लागालं फिरू
एक चळ भरलं पाखरू
रात्रीच लागालं फिरू
एक चळ भरलं पाखरू
सजनी गं
मी कसं मला आवरू हो
ओ हो हो
भावनेचे फोडून बांध
मी तुला घालितो साद हो
भावनेचे फोडून बांध
मी तुला घालितो साद
भावनेचे फोडून बांध
मी तुला घालितो साद
धमन्यात रक्त पेटले
उठला अनाहूत नाद
उठला अनाहूत नाद
हा जीव लागला झुरु
का मन लागे बावरू
सजनी ग, मी कस मला आवरू हो ओ हो
का अडखळली पाऊले
झाड उरात का सळसले
का अडखळली पाऊले
झाड उरात का सळसले
या गर्द सावल्यामधून पाखरू
उडे का खुळे
जणू चंचल मन वासरू
का व्यर्थ लागले फिरू
सजणी ग मी कस मला आवरू
हो हो ओ हो
श्वासात मिळू दे श्वास
बंधनाचे तुटू दे फास
श्वासात मिळू दे श्वास
बंधनाचे तुटू दे फास
मिलनाची लागली आस
मिलनाची लागली आस
सत्यात उतरु दे भास
सत्यात उतरु दे भास
ही रात साजरी करू
प्रेमाचे रंग भरू सजणा रे
मी कस मला आवरू हम्म हम्म हम्म
रात्रीच लागालं फिरू
एक चळ भरलं पाखरू
सजणा रे
मी कस मला आवरू हम्म हम्म
हो ओ हो हो
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now