Tula Na Kalale

सुधीर फडके, Asha Bhosle

तुला न कळले मला न कळले तुला न कळले मला न कळले कसे प्रीतीचे धागे जुळले कसे प्रीतीचे धागे जुळले तुला न कळले ते डोळ्यांचे पहिले मिलन ते पहिले स्मित ते संवेदन शब्दाहून ते गोड मुकेपण शब्दाहून ते गोड मुकेपण कसे कळीचे फूल उमलले तुला न कळले मला न कळले तुला न कळले मला न कळले कसे प्रीतीचे धागे जुळले तुला न कळले थोडी लज्जा थोडी भीती ओढ अनावर आतुरता ती थोडी लज्जा थोडी भीती ओढ अनावर आतुरता ती कशी जागली हृदयी प्रीती कशी जागली हृदयी प्रीती कसे मनातून गीत उजळले तुला न कळले मला न कळले तुला न कळले मला न कळले कसे प्रीतीचे धागे जुळले तुला न कळले स्पर्श लाजरा होता पहिला काळ थांबुनी उभा राहिला स्पर्श लाजरा होता पहिला काळ थांबुनी उभा राहिला कणाकणांतून वसंत फुलला कणाकणांतून वसंत फुलला कुणी कुणाला कसे जिंकिले तुला न कळले मला न कळले तुला न कळले मला न कळले कसे प्रीतीचे धागे जुळले तुला न कळले

Written by: Madhusudan Kalelkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs