Priti Priti Saare

मन्ना डे, Asha Bhosle

प्रीती प्रीती प्रीती प्रीती सारे म्हणती, प्रीति म्हणजे काय ? काय प्रीति म्हणजे काय ? काय प्रीति म्हणजे काय ? काय दिवस विलक्षण, सुंदर तो क्षण चाफ्याखाली तुला पाहिली चाफ्याखाली तुला पाहिली केस रेशमी, नयन बदामी हसलीस का तू ? हसलो का मी ? (का हसलास) मनात आले (काय आलं ) मनात आले काहीबाही आणि थबकले पाय आ आ आ आ हा हा हा हा पायी हिरवळ गगनी तारा युवक समोरी हसरा गोरा शीळ पुकारित गेला वारा गोड शिर्शिरी उभ्या शरीरी गोड शिर्शिरी उभ्या शरीरी तनामनातुन लहर एक ती वीज चेतवित जाय आ आ आ आ हा हा हा हा नकळत नकळत जवळी सरलो तरुवेलीसम का मोहरलो लाजलाजे उगा राहिलो हात मी तुझा हाती प्रिये घेतला हृदयी का या ठेऊन दिधला कलकल कलकल करी अचानक पक्ष्यांचा समुदाय आ आ आ आ हा हा हा हा

Written by: Davjekar Datta, G D MadgulkarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs