Jhini Jhini Vaaje Been

Asha Bhosle

झिणि झिणी वाजे बीन झिणि झिणी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नविन झिणि झिणी वाजे बीन झिणि झिणी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नविन झिणि झिणी वाजे बीन कधी अर्थावीण सुभग तराणा कधी मंत्रांचा भास दिवाणा कधी अर्थावीण सुभग तराणा कधी मंत्रांचा भास दिवाणा सूर सुना कधी केविलवाणा सूर सुना कधी केविलवाणा शरणागत अतिलीन शरणागत अतिलीन सख्या रे झिणि झिणी वाजे बीन झिणि झिणी वाजे बीन कधी खटका कधी रुसवा लटका छेडी कधी प्राणांतिक घटका कधी खटका कधी रुसवा लटका छेडी कधी प्राणांतिक घटका कधी जीवाचा तोडून लचका कधी जीवाचा तोडून लचका घेते फिरत कठीन घेते फिरत कठीन सख्या रे झिणि झिणी वाजे बीन झिणि झिणी वाजे बीन सौभाग्ये या सुरात तारा त्यातून अचपळ खेळे पारा सौभाग्ये या सुरात तारा त्यातून अचपळ खेळे पारा अलख निरंजन वाजविणारा अलख निरंजन वाजविणारा सहजपणात प्रविण सहजपणात प्रविण सख्या रे झिणि झिणी वाजे बीन झिणि झिणी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नविन झिणि झिणी वाजे बीन झिणि झिणी वाजे बीन

Written by: B B BORKER, SHRIDHAR PHADKELyrics © Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store