नेसले गं बाई चंद्रकला

अर्पणा मयेकर

नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची बाई ठिपक्यांची या ठिपक्यांची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची शिळ घालून करतो गोळा सवंगडी मेळा शिळ घालून करतो गोळा सवंगडी मेळा प्रत्येकीला अडवा येऊन मिठी मारी आमच्या गळा प्रत्येकीला अडवा येऊन मिठी मारी आमच्या गळा शर्थ झाली बाई याच्या निर्लज पणाची शर्थ झाली बाई याच्या निर्लज पणाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची बुडविता घागर उभं पाठोपाठ बुडविता घागर उभं पाठोपाठ उभं पाठोपाठ बाई नंदाचं पोरट उभं पाठोपाठ बाई नंदाचं पोरट सोड कृष्णा पदर माझा नार मी परक्याची सोड कृष्णा पदर माझा नार मी परक्याची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची एका जनार्दनी गवळण हसली एका जनार्दनी हा आ आ आ आ एका जनार्दनी गवळण हसली हरी चरणावरी मिठी घातली हरी चरणावरी मिठी घातली फिटली रे देवा शंका माझ्या मनीची फिटली रे देवा शंका माझ्या मनीची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची बाई ठिपक्यांची या ठिपक्यांची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या कृष्णाची

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs