Dholkichya Talawar

अपर्ण मयेकर

आ आ आ आ ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर हा मिशीवाला पावना फुकटचा हा चश्मावाला पावना फुकटचा नुसता डोळ्यान खुणवी फुफा कसा मला जिंकाय पाहुण हलवा किसा हा मिशीवाला पावना फुकटचा हा चश्मावाला पावना फुकटचा नुसता डोळ्यान खुणवी फुफा कसा मला जिंकाय पाहुण हलवा खिसा मी भाळते मी खेळते पैश्याच्या बाजारात ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नटरंगी नार लई खट्याळ व्हती नजरेनं पाखरं घायाळ गडी काळजात बसलाय खुशाळ तो इश्काच्या खेळात हाय लई हुशार मी नटरंगी नार लई खट्याळ व्हती नजरेनं पाखरं घायाळ गडी काळजात बसलाय खुशाळ तो इश्काच्या खेळात हाय लई हुशार मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs