Mee Phasale Ga Phasale

अनुराधा पौडवाल

मी फसले ग फसले तरीही सुखावले मी फसले ग फसले तरीही सुखावले तरीही सुखावले किती निर्मळ तो साधा भोळा मी ओळखिले नाही त्याला किती निर्मळ तो साधा भोळा मी ओळखिले नाही त्याला माझे मन मजसी ना कळले ना कळले मी फसले ग फसले तरीही सुखावले तरीही सुखावले जे स्वणींही ना पाहिले ते अवचित सामोरे आले जे स्वणींही ना पाहिले ते अवचित सामोरे आले सारेच मनाजोगे घडले मी फसले मी फसले ग फसले तरीही सुखावले मी फसले बाई फसले तरीही सुखावले तरीही सुखावले

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs