Chaandanyaat Jhoolto Bai

अनुराधा पौडवाल

चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा चांदण्यात झुलतो बाई पीस मयूरी अलगद हे या हृदयातूनी पहिली प्रीती साद घालिते या गाण्यातूनी पीस मयूरी अलगद हे या हृदयातूनी पहिली प्रीती साद घालिते या गाण्यातूनी निळावल्या स्वप्नांचा मोर नाचरा चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा चांदण्यात झुलतो बाई मोहरल्या वाटा आता मंतरली राने हुरहुरल्या शपथा येथे झुरमुरली पाने मोहरल्या वाटा आता मंतरली राने हुरहुरल्या शपथा येथे झुरमुरली पाने अधरांचा स्पर्शांचा भास बावरा हो चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा चांदण्यात झुलतो बाई तळहातावर भिजली मेंदी स्वप्न होऊनी ओठांवरती रुजले गाणे जन्म होऊनी जन्म होऊनी ध्यासांचा ओ ओ भासांचा ध्यासांचा भासांचा गोड भोवरा चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा चांदण्यात झुलतो बाई

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs