Ghumala Hridayi

अनुराधा पौडवाल

आ आ आ आ घुमला हृदयी निनाद हा हा हा हा घुमला हृदयी निनाद हा झन झन झन झरत नाद झन झन झन झरत नाद झरत नाद हा घुमला हृदयी निनाद हा हा हा हा हा मी मनमोर बावरी बावरी हो हो मी मनमोर बावरी बावरी गुंफुनि घे मजला करी घे गुंफुनि घे मजला करी मिठी मध्ये घे रे तू सत्वरी मज मिठीत घे असा श्रीहरी जडू दे मदनबाधा घुमला हृदयी निनाद हा हा हा हा हा घुमला हृदयी निनाद हा हा हा हा हा दाटली सावली झोंबतो गारवा दाटली सावली झोंबतो गारवा कुंतली माळिला प्रीतीचा मारवा कुंतली माळिला प्रीतीचा मारवा श्वास हा रे तुझा भासतो पारवा श्वास हा रे तुझा भासतो पारवा पापणित उमटु दे पडसाद हा पडसाद हा पडसाद हा

Written by: AARTI PRABHU, DATTA DAVJEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs