Diwali Yenar Angan Sajnaar

अनुराधा पौडवाल

दिवाळी येणार अंगण सजणार आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी रुप्याच्या ताटात दिवा नी अक्षत ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी रांगोळीने सजेल उंबरठा पणत्यांचा उजेड मिणमिणता नक्षीदार आकाश कंदील नभांत सरसर चढतील ताई भाऊ जमतील गप्पा गाणी करतील प्रेमाच्या झरतील वर्षासरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी सनईच्या सुरांत होईल पहाट अत्तराचं पाणी स्नानाचा थाट गोड गोड फराळ पंगतीला आवडती सारी संगतीला फुल बाज्या झडतील फटाके फुटतील सौभाग्य लुटतील घरोघरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी दिवाळी येणार अंगण सजणार आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी देवापाशी मागेन एकच दान भावाच्या यशाची चढो कमान चढो कमान चढो कमान औक्ष असू दे बळकट नको करू ताटा तूट औक्ष असू दे बळकट नको करू ताटा तूट चंद्रज्योती हसणार फिक्या फिक्या होणार भावाविण अंधार दाटे उरी आमच्या घरी अन तुमच्या घरी आमच्या घरी अन तुमच्या घरी

Written by: Yeshwant DeoLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs