Anaandche Dohi

अनुराधा पौडवाल

आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग काय सांगो झाले कांहीचियाबाही काय सांगो झाले कांहीचियाबाही पुढे चाली नाही पुढे चाली नाही आवडीने आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग गर्भाचे आवडी मातेचा डोहळा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा अनुभव सरिसा अनुभव सरिसा मुखा आला आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदचि अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदाचे डोही आनंदतरंग

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs